मुलगा : मी तुला मुलगा : मी तुला KISS करु ? मुलगी: नको… मुलगा पुन्हा विचारतो : मी तुला KISS करु ? मुलगी : नको रे… मुलगा पुन्हा एकदा खुप आतुरतेने विचारतो मी तुला KISS करु ? मुलगी : मी काय Teacher आहे का,परमिशन काय घेतोस…. जबरदस्ती नाही का करु शकत??.. Love Quotes FunnyTube 6 years ago Tags : love